Sunday, March 07, 2010

ब-याच गोष्टी:


१. दिल्ली मध्ये महेश एलाकुन्चावारांची "गार्बो" ही एकांकिका बघितली.
"mahindra excellence in theater" award चा शेवटचा राउंड होता. खूप बारा वाटलं मराठी नाटक
बघून. अभिमानाची गोष्ट अशी की १० पैकी ३ नाटके मराठी/ मराठी लोकांची होती.
विजया मेहेता माझ्या समोरच बसल्या होत्या!!
२. सध्या २ प्रोजेक्टस वर काम चालू आहे. ते पण समांतरपणे.
३. ग.दि.मां ची जोगिया ही कविता नुकतीच नेट वर वाचली. सुंदर कविता. जरूर वाचा!!
ही घ्या लिंक:
४. गंमत म्हणून UIDAI चा अभ्यास सुरू केला आहे. ज्याना सोफ्टवेअर मध्ये धंदा करायचा आहे त्यांनी
लक्ष द्यावं. केवळ सोफ्टवेअर नव्हे तर बाकी व्यवसाय देखील इथे उपलब्ध होतील.
तेथील टेंडर्स ही लिंक बघावी.


No comments: