महाराष्ट्र बॆंकेचा बोळ ही क्रिकेट खेळण्यासाठी एक नं. जागा आहे. गेली कित्येक वर्ष महान batsmen आणि bowlers ही गल्ली गाजवत आहेत.गल्ली केवळ boundaries आणि wickets मुळे गाजत नाही तर त्याला बाकीचे किस्से देखील catalyst म्हणून लागतात.मय-या ने फूलवाली च्या नको त्या भागावर मारलेला फटका, त्यानंतर आम्ही खाल्लेल्या शिव्या (काही तर आम्ही प्रथमच ऎकल्या तेव्हा), निल्या ने प्रधान ची फोडलेली काच, (similarly - रोहन - जोशी; मयुर, निलेश - आनंद; निलेश - बापटांचा चष्मा; निलेश (bowling करताना) - रस्त्यावरुन जाणारा माणूस;), रोहन ची दारूड्या(tom moody), KCB Printers वाला यांच्याशी भांडणं अशा एक आणि अनेक किस्स्यांने ही गल्ली लक्शात आहे.
batting करताना squareleg ला गोखले वाडा आहे. (गोखल्यांबद्दल थोडं : काका आणि त्यांचा Labrador कुत्रा, बडी हे दोघ बाप-लेक शोभतात. कोण बाप आणि कोण मुलगा हे सांगण कठीण आहे !! दोघ बहुतेक एकाच वाडग्यात pedigree खातात उकडून :)). त्यांची सासू उर्फ सूर्या t.v. - इति पंक्या - कारण ती कुठली तरी South Indian भाषा बोलायची, बहूतेक कन्नड - ही एक छळीक म्हातारी - आमचा छळ करुन करुन वारली ... ज्या अर्थी आम्ही सुखात खेळतो, त्या अर्थी आत्मा थंड झालेला दिसतोय !!) mid-on ला "दत्ताश्रम" आहे. त्यासमोर एक शेवग्याचं झाड आहे. off side पूर्ण Parvati Towers ने cover केली आहे. short mid off position ला एक सधारण आमच्याच वयाचं झाड आहे. mid on ला कारंजा चा व्रुक्श आणि मग एक रस्ता आणि त्यपलिकडे boundry !! The wicket is basically designed for plastic ball , but we can manage with cork, leather or tenice balls (very safely) as well !!
गेल्या रविवारी सगळे पडिक असल्याने खेळण्याचा योग आला. next post त्याबद्दल ... बरहा मधे लिहायचा कंटाळा आला !!!
2 comments:
You know the last time I read serious Marathi/Hindi was way back in 10th std (10 yrs back!!)
After that Devnagiri reading has been restricted to reading sign boards/posters where the fonts are big and messages short enough to facilitate quick reading :)
Today, reading your blog I could identify with Ishan from TZP.. Letters seem to dance and challenge me :))
Coming back to blog content - Good to know that you are enjoying yourself :)
koukya salya....abhya cha kissa nahi lihilas tu...add kar to pan... sakali 6.30 vajta firayla challelya Pande kaku chya navryala kanakhali jorat ball marlela te...joshi chi evdhyat todleli dukanachi pati...nilya ni lahanpani catch ghetana Jain valyachya Caliber bike cha todlela indicator aani evdha karun catch pan sodlela :) bhari pan...mast lihila ahes...ladh tu...
Post a Comment